फीफा विश्वकरंडक 2014चे संपूर्ण कार्यक्रम

fifa world cup
Last Updated: શનિવાર, 14 જૂન 2014 (05:31 IST)
फुटबॉलचा महाकुंभ म्हणजेच फिफा वर्ल्डकप 2014 सुरु होण्यास आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ब्राझीलमध्ये येत्या 12 जूनपासून होणार्‍या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.
फीफा विश्वकप 2014चे संपूर्ण कार्यक्रम (भारतीय वेळेनुसार)


दिनांक मॅच ग्रुप भारतीय वेळेनुसार
12 जून ब्राजील विरुद्ध क्रो‍एशिया ग्रुप ए ब्राजील -3, क्रो‍एशिया-1
13 जून मॅक्सिको विरुद्ध कॅमरून ग्रुप ए मॅक्सिको-1,
कॅमरून -0

स्पेन विरुद्ध नीदरलँड्‍स ग्रुप बी स्पेन -1,
नीदरलँड्‍स -5

चिली विरुद्ध ऑस्ट्रेलिया ग्रुप बी

चिली -3, ऑस्ट्रेलिया -1
14 जून कोलंबिया विरुद्ध रोम ग्रुप सी रात्री 9.30 वाजता
आयवरी कोस्ट विरुद्ध जपान ग्रुप सी सकाळी 6.30 वाजता

उरुग्वे विरुद्ध कोस्टारिका ग्रुप डी रात्री 12.30 वाजता

इंग्लंड विरुद्ध ‍इटली ग्रुप डी रात्री 3.30 वाजता
15 जून स्वित्‍जरलँड विरुद्ध ‍इक्वाडोर ग्रुप ई रात्री 9.30 वाजता
फ्रान्स विरुद्ध होंडारूस ग्रुप ई रात्री 12.30 वाजता

अर्जेन्टीना विरुद्ध बोस्निया ग्रुप एफ रात्री 3.30 वाजता
16 जून ईराण विरुद्ध नायजेरीया ग्रुप एफ रात्री 12.30 वाजता
जर्मनी विरुद्ध पोर्तुगाल ग्रुप जी रात्री 9.30 वाजता

घाना विरुद्ध अमेरिका ग्रुप जी रात्री 3.30 वाजता
17 जून विरुद्ध मॅक्सिको ग्रुप ए रात्री 12.30 वाजता
बेल्जियम विरुद्ध अल्गारिया ग्रुप एच रात्री 9.30 वाजता

रशिया विरुद्ध दक्षिण कोरिया ग्रुप एच रात्री 3.30 वाजता
18 जून मॅमरून विरुद्ध कोस्टारिका ग्रुप ए रात्री 3.30 वाजता
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नीदरलँड्‍स ग्रुप बी रात्री 9.30 वाजता

स्पेन विरुद्ध‍ चिली ग्रुप बी रात्री 12.30 वाजता
19 जून कोलंबिया विरुद्ध आयवरी कोस्ट ग्रुप सी रात्री 9.30 वाजता
जपान विरुद्ध रोम ग्रुप सी रात्री 3.30 वाजता

उरुग्वे विरुद्ध इंग्लंड
ग्रुप डी रात्री 12.30 वाजता
20 जून इटली विरुद्ध कोस्टारिका ग्रुप डी रात्री 9.30 वाजता
स्वित्‍जरलँड विरुद्ध फ्रांस ग्रुप ई रात्री 12.30 वाजता

होंडुरास विरुद्ध इक्वाडोर ग्रुप ई रात्री 3.30 वाजता
21 जून अर्जेन्टीना विरुद्ध ईराण ग्रुप एफ रात्री 9.30 वाजता
नायजेरीया विरुद्ध बोस्निया ग्रुप एफ रात्री 3.30 वाजता

जर्मनी विरुद्ध घाना ग्रुप जी रात्री 12.30 वाजता
22 जून अमेरिका विरुद्ध पुर्तगाल ग्रुप जी रात्री 3.30 वाजता
बेल्जियम विरुद्ध रशिया ग्रुप एच रात्री 9.30 वाजता

दक्षिण कोरिया विरुद्ध अल्जेरिया ग्रुप एच रात्री 12.30 वाजता
23 जून कॅमरून विरुद्ध ब्राझील
ग्रुप ए रात्री 1.30 वाजता
कोस्टारिका विरुद्ध मॅक्सिको ग्रुप ए रात्री 1.30 वाजता

ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्पेन ग्रुप बी रात्री 9.30 वाजता

नीदरलँड्‍स विरुद्ध चिली ग्रुप बी रात्री 9.30 वाजता
24 जून रोम विरुद्ध आयवरी कोस्ट ग्रुप सी रात्री 1.30 वाजता
जपान विरुद्ध कोलंबिया ग्रुप सी रात्री 1.30 वाजता

कोस्टारिका विरुद्ध इंग्लंड ग्रुप डी रात्री 9.30 वाजता

इटली विरुद्ध उरुग्वे ग्रुप डी रात्री 9.30 वाजता
25 जून इक्वाडोर विरुद्ध फ्रांस ग्रुप ई रात्री 1.30 वाजता
होंडुरास विरुद्ध
स्वित्‍जरलँड
ग्रुप ई रात्री 1.30 वाजता

बोस्निया विरुद्ध ईराण ग्रुप एफ रात्री 9.30 वाजता

नाइजीरिया विरुद्ध अल्जेरिया
ग्रुप एफ रात्री 9.30 वाजता
26 जून पुर्तगाल विरुद्ध घाना ग्रुप जी रात्री 9.30 वाजता
जर्मनी विरुद्ध अमेरिका ग्रुप जी रात्री 9.30 वाजता

अल्जेरिया विरुद्ध रशिया ग्रुप एच रात्री 1.30 वाजता

दक्षिण कोरिया विरुद्ध ‍बेल्जियम ग्रुप एच रात्री 1.30 वाजता
28 जून ग्रुप ए विजेता विरुद्ध ग्रुप बी चे उपविजेते
रात्री 9.30 वाजता

ग्रुप सी चे विजेते विरुद्ध ग्रुप डी चे
उपविजेते

रात्री 1.30 वाजता
29 जून ग्रुप बी चे विजेते विरुद्ध ग्रुप ए चे
उपविजेते

रात्री 9.30 वाजता
ग्रुप डी चे विजेते विरुद्ध ग्रुप सी चे
उपविजेते

रात्री 1.30 वाजता
30 जून ग्रुप ई चे विजेते विरुद्ध‍ ग्रुप एफ चे
उपविजेते

रात्री 9.30 वाजता

ग्रुप जी
चे विजेते विरुद्ध ग्रुप एच
चे
उपविजेते
रात्री 1.30 वाजता
1 जुलै ग्रुप एफ चे विजेते विरुद्ध‍ ग्रुप ई एच
चे उपविजेते

रात्री 9.30 वाजता

ग्रुप एच चे विजेते विरुद्ध ग्रुप जी एच चे उपविजेते
रात्री 1.30 वाजता

આ પણ વાંચો :